लग्ना नंतर सर्वात जास्ती धास्ती असते ती तुमचा जोड़ीदार नक्की कसा अट्जेस्ट होतो त्याची ..... तुमच्या लाइफ मधल्या इमोशनल, सेक्सशुअल आणि फॅमिलियर या तीन सेगमेंट मधे तो फिट बसला म्हणजे मग थोड़ हायस वाटत .कारण लग्न अरेंज असो वा love कम अरेंज येणाऱ्या नव्या माणसाने आपल आयुष्य सावरल पाहिजे .म्यारीड लाइफ मधल्या या नवेपणात ही अधिक जास्ती काळजी असते आणि ती साहजिक आहे .
तर विषय असा की सुप्रिया सोबत लग्न करून परवा दोन महीने होतील.इथल्या रोजच्या मानमोडि कामामुळे तिला मी जास्ती वेळ देवु शकलो नाही रादर देत नाही. दिवसातून फक्त एकदा बोलण होत तेहि अगदी जुजबी .....त्यातही तिच्या आणि माझ्या कामाच्या वेळा इतक्या ऑड आहेत की तिथेही टाइम मॅच होण मुश्किल पण तिची तशी कधीच तक्रार नसते . रोजच्या लेक्चरच्या नोट्स काढन आणि मग कॉलेजच्या तासांन मधे स्व:ताला गुंतवून घेण हा दिनक्रम सध्या नेहमीचाच शिवाय घरी आल्यावर चुली समोर रांधण वेगळच .......पाच बहिनी ,एक भाऊ आणि इतर ७-८ माणसांच्या ग़ोतावळयाला सांभाळण तस कठिन काम आहे .याउलट हल्लीच्या पोरी लग्न ठरतानां विचारतात घरी माणस किती सासरे- सासुबाई वर्किंग आहेत की घरबसे बर त्यांना काय आजार म्हणजे डायबेटीज वैगरे ......घरकामाला बाई आहे का ... तुमचा वेगळा फ्लॅट तुम्ही घेतलाय का ?.etc etc कारण सध्याच्या मुलींना नवरा- मी आणि माझं सेप्रेट घर अशी concept हवी असते .सध्याची लाइफ स्टाइलच तशी झालिए म्हणा …………………सगळ्यावर एका मालकीचा अधिकार हवाय जे आहे ते आपल्या नवऱ्याचच असलं पाहिजे हा हव्यास वाढला आहे . अगदी नवऱ्याचा लहान शिकणारा भाऊ देखील सलतो हल्लीच्या पोरीना ………………सासू सासरे त्यांची काळजी घेणं वैगरे तर आजकाल अगदी नाईलाज म्हणून केलं जात असल्याचं चित्र सध्या समाजात दिसतं आहे .

पण काही मूली अजूनही अशा आहेत ज्यांना जाऊ-दिर -नणंद सासु- सासरे-अगदीच असली तर आजी सासुही घरात हवी असते .नवऱ्या सोबताच्या ह्या फूल पॅकेज फॅमीलीला स्विकारणाऱ्या ह्या मुलींच कौतुक असायलाच हव कारण अनेकदा बायको आली की तुमची हक्काची माणस हळूहळू लांब होत जातात.याच मुख़्य कारण म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या या माणसांमधे तुमच्या जोड़ीदाराला इंटरेस्ट नसतो . हल्ली टीवी वर असलेल्या अनेक मालिकेत एकत्र कुटुंब दाखवतात पण ती सीरियल बघणाऱ्या घरात मात्र नात्या नात्यां मधे अंधुक भिंती असतात .मग असल्या मालिका कितीही TRP उंचावणाऱ्या असल्या तरी आपल्या लेखी त्यांचा रिच अनसक्सेस फूल कारण त्यांन आपल्या जगण्यात काही फरक पडत नाही.
नोट :वरील पोस्ट दापोलीतून आलेल्या नव्या सुनेच्या कौतुकाच्या फोन कॉल्स ने भरावलेल्या समाधानावर आधारित.
© संतोष टाकळे

No comments:
Post a Comment