महाराष्ट्राच्या राजकारणाच्या इज्जतीची लक्तर अशी दिवसागणिक देशासमोर टांगली जात आहेत. बिहार आणि इतर राज्यांनाही लाज वाटेल असे आपण वागतो आहोत . काय झालाय काय ?
एकूणच भारतीय लोकशाहीला
हा प्रश्न मी कुणाला विचारू …
१ पृथ्वीराज चव्हाण
२ उद्धव ठाकरे
३ राज ठाकरे
४ शरद पवार
५. कि मग direct मनमोहन जी ना विचारू निदान त्या निमित्ताने तरी ते तोंड उघडतील …

No comments:
Post a Comment